मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान शाळेसाठी परस बागेसाठी रोपे प्राथमिक शाळा व अंगणवाडी यांना देण्यात आली
मेरी पंचायत aap माहिती देऊन aap इंस्टाल करण्यात आले .
. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान गावात
एकल महिला सक्षमीकरण प्रशिक्षण देण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत B २ C सेवा देण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अभ्यासिका .
गावात प्लास्टिक बंदी जागरूकता करण्यात आली .
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात वृक्षारोपण करण्यात आले.